
Multibagger Stock Trent: शेअर बाजार म्हणजे नफा-तोट्याचं खेळ. इथे जोखीम आहे, पण त्या जोखमीवरच मोठा नफा मिळतो. टाटा ग्रुपच्या ‘ट्रेंट’ (Trent) या रिटेल कंपनीनं हे सिद्ध करून दाखवलं आहे. वेस्टसाइड (Westside) आणि झूडिओ (Zudio) सारख्या लोकप्रिय फॅशन ब्रँड्स चालवणारी ही कंपनी, आज गुंतवणूकदारांना ‘मल्टीबॅगर’ रिटर्न्स देत आहे.