
शेअर बाजाराने सुस्त सुरुवात केली.
सेंसेक्स 70 अंकांनी वर गेला, तर निफ्टी 40 अंकांनी वाढला.
ग्लोबल मार्केटमधून सकारात्मक संकेत मिळत आहेत, तसेच सोन्या-चांदीत विक्रमी वाढ होत आहे.
Stock Market Opening Today: आठ दिवसांच्या तेजीला ब्रेक लागल्यानंतर आज भारतीय शेअर बाजाराने सुस्त सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेंसेक्स 70 अंकांनी वर गेला, तर निफ्टी 40 अंकानी वाढला. मात्र बँक निफ्टीमध्ये घसरण दिसून आली.