Stock Market Crash: आज शेअर बाजार का कोसळला? सेन्सेक्स 700 अंकांनी खाली; कोणते शेअर्स घसरले?
Stock Market Crash: भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. BSE सेन्सेक्स सुमारे 700 अंकांनी घसरला, तर निफ्टीही 200 अंकांच्या खाली गेला. सकाळी निफ्टी 195 अंकांनी घसरून 25,160 च्या खाली तर सेन्सेक्स 670 अंकांनी घसरून 82,531 वर व्यवहार करत होता.