Stock Market Crash: सेन्सेक्स 1,100 अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटींचे नुकसान, घसरणीची 5 कारणे कोणती?

Stock Market Crash: आज अचानक शेअर बाजारात मोठी घसरण झाली. व्यवहाराच्या सुरुवातीला शेअर बाजारावर दबाव होता, त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 79,713.14 वर उघडला होता, परंतु आता तो 1000 अंकांनी घसरून 78,719 वर आला आहे.
Stock Market Crash
Stock Market CrashSakal
Updated on: 

Why Stock Market Crash: आज अचानक शेअर बाजारात मोठी घसरण झाली. व्यवहाराच्या सुरुवातीला शेअर बाजारावर दबाव होता, त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 79,713.14 वर उघडला होता, परंतु आता तो 1,100 अंकांनी घसरून 78,552 वर आला आहे. त्याचप्रमाणे सोमवारी निफ्टी 24,315.75 अंकांवर उघडला होता, परंतु आता तो 386 अंकांनी घसरल्यानंतर 23,918 वर व्यवहार करत आहे.

Loading content, please wait...