Stock Market Crash: शेअर बाजाराचा मूड बिघडला; सेन्सेक्स 1,000 अंकांनी खाली, कोणत्या 4 कारणांमुळे झाली घसरण?

Stock Market Crash Today: आज शुक्रवारी, 2 मे रोजी भारतीय शेअर बाजारांमध्ये प्रचंड अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनीही जोरदार वाढीसह व्यवहार सुरू केला, परंतु दुपारपर्यंत बाजाराने आपला वेग गमावला.
Stock Market Crash
Stock Market CrashSakal
Updated on

Why Stock Market Crash Today: आज शुक्रवारी, 2 मे रोजी भारतीय शेअर बाजारांमध्ये प्रचंड अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनीही जोरदार वाढीसह व्यवहार सुरू केला, परंतु दुपारपर्यंत बाजाराने आपला वेग गमावला आणि गुंतवणूकदारांची चिंता वाढवली. सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकापासून जवळपास 1,000 अंकांनी घसरला. अमेरिकेतील मंदीची भीती आणि भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com