

Why Stock Market Crash: आज शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. शेअर बाजारातील घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे महागाई. महागाईच्या एकूण आकडेवारीत घट झाली असली तरी ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील महागाईच्या आकडेवारीत वाढ झाल्याचे दिसून आले.