

Multibagger Stock: ₹1 Lakh Turned Into ₹8.76 Lakh in 3 Years as Wockhardt Shares Surge 776%
शेअर बाजारातील गुंतवणूक रिस्की मानली जाते.मात्र बाजारात असे काही सेक्टर असतात जे कायम वाढत असतात. यातील निफ्टी फार्मा इंडेक्सने गेल्या तीन वर्षांत सुमारे 72% परतावा दिला आहे. मात्र, याच क्षेत्रातील एका शेअरने जबरदस्त रिटर्न देत गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. हा शेअर म्हणजे औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपनी Wockhardt Ltd. कंपनीच्या या शेअरने गेल्या तीन वर्षांत तब्बल 776% परतावा दिल्याचे आकडेवारीतून दिसते.