Nikhil Kamath: झिरोधाच्या निखिल कामत यांचा गुंतवणुकीसाठी कोणत्या क्षेत्रावर विश्वास? पॉडकास्टमध्ये केला खुलासा

Zerodha's Nikhil Kamath: स्टॉक ब्रोकर आणि वित्तीय सेवा कंपनी झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांना ऊर्जा संक्रमण (Energy Transition) क्षेत्रातील वाढ आणि नफ्याच्या चांगल्या संधी दिसत आहेत. त्यामुळे त्यांना या क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे.
Nikhil Kamath
Nikhil Kamath investment adviceSakal
Updated on: 

Zerodha's Nikhil Kamath: स्टॉक ब्रोकर आणि वित्तीय सेवा कंपनी झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांना ऊर्जा संक्रमण (Energy Transition) क्षेत्रातील वाढ आणि नफ्याच्या चांगल्या संधी दिसत आहेत. त्यामुळे त्यांना या क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे.

त्यांनी अलीकडेच त्यांच्या पॉडकास्टमध्ये हा खुलासा केला आहे. पॉडकास्टमध्ये त्यांच्यासोबत रॅपर बादशाह, अभिनेत्री क्रिती सेनन आणि क्रिकेटर के एल राहुल होते. ते तिघेही पॉडकास्टवर पाहुणे म्हणून आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com