अर्थवेध : द. कोरियाच्या शेअर बाजारात घसरण : भारतासाठी सुवर्णसंधी?

दक्षिण कोरियाच्या ‘एआय’केंद्रित बाजारातील ऐतिहासिक पडझडीमागील धडे; काही मोजक्या तंत्रज्ञान कंपन्यांवर अवलंबित्व किती घातक ठरू शकते, याचा भारतीय गुंतवणूकदारांसाठी इशारा
South Korea's sharp stock market fall has raised concerns over the AI bubble, while experts believe India's diversified market could emerge stronger.

South Korea's sharp stock market fall has raised concerns over the AI bubble, while experts believe India's diversified market could emerge stronger.

Sakal

Updated on

गौरव बोरा, शेअर बाजार विश्‍लेषक

दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात काही दिवसांत झालेली मोठी घसरण ही जागतिक गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक घटना ठरली आहे. काही महिन्यांपूर्वी जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या बाजारांपैकी एक असलेला दक्षिण कोरियाचा बाजार अचानक ४४ टक्क्यांनी घसरला. या घडामोडीतून भारतीय गुंतवणूकदारांनी कोणते धडे घ्यावेत, ते समजून घेऊ या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com