ITR 4 Rule: करदात्यांसाठी मोठा नियम! ITR-4 फाइल करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा बदल; फ्रीलान्सर आणि छोट्या व्यावसायिकांना धक्का

ITR 4 Changes: आयटीआर-४ भरणाऱ्यांना बँक खात्यातील शिल्लक रकमेची माहिती देणे बंधनकारक असेल. या नवीन नियमाचा परिणाम लहान व्यवसाय, फ्रीलान्सर्स आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवणाऱ्यांवर होईल.
ITR 4 Changes

ITR 4 Changes

ESakal

Updated on

करनिर्धारण वर्ष २०२६-२७ साठी आयटीआर-४ दाखल करणाऱ्या करदात्यांना आता त्यांच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम जाहीर करणे बंधनकारक आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करप्रणाली अधिक पारदर्शक आणि माहिती-आधारित बनवण्यासाठी आयकर विवरणपत्रामध्ये हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ३० मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे, CBDT ने आयटीआर-४ मध्ये अतिरिक्त बँक शिल्लक माहिती देणे अनिवार्य केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com