Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Crude oil price: कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि इराण-इस्रायल तणावामुळे पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या व्यत्ययांमुळे भारतीय वाहन क्षेत्रावर दबाव वाढत आहे. स्टील आणि ॲल्युमिनियमसारखा कच्चा माल महाग होत आहे.
Crude oil price impact

Crude oil price impact

ESakal

Updated on

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता भारताच्या वाहन क्षेत्रावर होत आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, वाढलेला वाहतूक खर्च आणि पुरवठा साखळीवरील दबावामुळे कंपन्यांचा खर्च वाढला आहे. युद्धाचा प्राथमिक आणि सर्वात महत्त्वाचा परिणाम वाहन निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर झाला आहे. स्टील, ॲल्युमिनियम, रबर, प्लास्टिक, रंग आणि रसायने यांसारख्या वाहनाच्या प्रत्येक घटकाच्या किमती वाढत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com