Share Market Closing Time: SEBI चा मोठा निर्णय! शेअर बाजाराचा क्लोजिंग टाइम बदलला; आता कोणत्या पद्धतीने बंद होणार, काय बदललं?

Trading Rules Changed News: आजपासून शेअर बाजारात एक नवीन नियम लागू झाला आहे. बाजार आता दुपारी ३:३० वाजता बंद होणार नाही. एफ अँड ओ शेअर्सचा व्यापार दुपारी ३:१५ वाजता थांबेल.
SEBI changes stock market closing process

SEBI changes stock market closing process

ESakal

Updated on

भारतीय शेअर बाजारातील दैनंदिन व्यवहारांच्या पद्धतीत लक्षणीय बदल झाला आहे. आता संपूर्ण बाजार दुपारी ३:३० वाजता बंद होणार नाही. दिवसाची शेवटची व्यवहाराची वेळ दुपारी ३:१५, ३:३० आणि ३:४० अशा तीन वेगवेगळ्या कालावधीत विभागली गेली आहे. सर्वात मोठा बदल फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F&O) अंतर्गत व्यवहार होणाऱ्या शेअर्सशी संबंधित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com