Trump Tariff: ट्रम्प यांचा मोठा निर्णय! भारतासह 17 देशांवर 10% आयात शुल्क; काय आहे कारण?

US Trade Policy Update: अमेरिकेच्या नव्या टॅरिफ निर्णयामुळे भारतासह 17 देशांवरील निर्यातीवर अतिरिक्त शुल्काचा बोजा पडणार आहे. हा निर्णय का घेण्यात आला आणि भारत-अमेरिका व्यापार संबंधांवर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, ते वाचा.
Donald Trump’s New Tariff

Trump Tariff Shock: US Imposes 10% Import Duty on India and 17 Countries – Here's Why

eSakal

Updated on

US Import Tariff: उत्पादन क्षेत्रामध्ये वेठबिगारीचा वापर होत असल्याचा आरोप करत अमेरिकेने भारतासह १७ देशांतून आयात होणाऱ्या वस्तूंवर १० टक्के आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वेठबिगारीच्या माध्यमातून उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले असल्याचे ट्रम्प प्रशासनाकडून सांगण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भातील आदेशावर सही केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com