UAE Oil News: UAE ने OPEC ला दिला धक्का! 50 वर्षांनंतर बाहेर पडण्याचा निर्णय; जागतिक आणि भारतीय तेल बाजारावर काय होणार परिणाम?

UAE OPEC: गेल्या 50 वर्षांपासून OPEC संघटनेसोबत राहिल्यानंतर UAE ने यातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला? या निर्णयामुळे जागतिक आणि भारतीय बाजारातील पेट्रोल व डिझेलवर काय परिणाम होऊ शकतो? सविस्तर जाणून घेऊयात
UAE Leaves OPEC Alliance! What It Means for India and Crude Oil Prices

UAE Leaves OPEC Alliance! What It Means for India and Crude Oil Prices

eSakal

Updated on

UAE Exit From OPEC: पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या काळातच जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत संयुक्त अरब अमिरात (UAE) देशाने OPEC या तेल उत्पादक देशांच्या संघटनांमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. 1 मेपासून हा निर्णय लागू होणार असून, यामुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारात याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इराण-अमेरिका संघर्षामुळे आधीच पश्चिम आशियात तणावाचे वातावरण असताना UAE च्या या निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्था, तेलाचे दर आणि OPEC चे भवितव्य यावर चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com