अमेरिकेचं बांगलादेशला गिफ्ट, भारतासमोर नवं संकट; वस्त्रोद्योगाला बसू शकतो फटका

US Bangladesh Trade Deal : नव्या करारानुसार अमेरिका बांगलादेशातून आयात होणाऱ्या कापडावरचं आयात शुल्क हटवणार आहे. त्यामुळे भारतातील कापड निर्यातदारांना फटका बसून कापड उद्योगावर मोठा परिणाम होऊ शकतो.
Bangladesh gains as US cuts textile tariffs impact on Indian industry

Bangladesh gains as US cuts textile tariffs impact on Indian industry

Esakal

Updated on

Bangladesh Textile Exports : भारतानंतर आता अमेरिकेचा बांगलादेशसोबतही द्विपक्षीय करार होत आहे. या करारामुळे भारताच्या वस्त्रोद्योगाची चिंता वाढण्याची शक्यता आहे. नव्या करारानुसार अमेरिका बांगलादेशातून आयात होणाऱ्या कापडावरचं आयात शुल्क हटवणार आहे. त्यामुळे भारतातील कापड निर्यातदारांना फटका बसून कापड उद्योगावर मोठा परिणाम होऊ शकतो. बांगलादेशला शुल्कमुक्त निर्यातीचा फायदा होईल तर भारतासमोर नवं संकट निर्माण होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com