

No Gold Purchase for a Year Here Is the Shocking Number
Esakal
PM Modi Gold Appeal How Many Lakhs of Crores Can India Save पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी देशवासियांना केलेल्या आवाहनाची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. एक वर्षभर सोनं खरेदी करू नये, खाद्य तेलाचा वापर कमी करा, इंधन आवश्यक तेवढंच वापरा, परदेशगमन टाळा, नैसर्गिक शेती करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. परकीय चलनाचा खर्च कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं आवाहन जनतेला केलंय. सोनं खरेदी न केल्यानं काय होईल आणि त्याने देशाचे किती पैसे वाचतील असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरे आपण पाहू.