गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना आठवण्याचे हे दिवस

रविंद्रनाथ टागोरांच्या ‘भयशून्य चित्त’च्या संदेशाच्या पार्श्वभूमीवर युवकांचे देशव्यापी आंदोलन, कॉक्रोच जनता पक्षाच्या उदयानंतर मोदी-शहा यांच्या निरंकुश सत्तेला पहिला मोठा धक्का
Rabindranath Tagore’s timeless message of a fearless mind and a free society resonates with India’s contemporary democratic debate.

Rabindranath Tagore’s timeless message of a fearless mind and a free society resonates with India’s contemporary democratic debate.

Sakal

Updated on

विजय नाईक, दिल्ली

‘भयशून्य चित्त जेथ, उन्नत सदैव माथा

मम देशही जागृत होवो, या मुक्त स्वर्गी आता

हो अनिर्बंध हे ज्ञान, न संकुचिताची व्यथा’

गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या कवितेच्या या ओळी पुन्हा पुन्हा आठवण्याचे, गाण्याचे हे दिवस आहेत. त्यांच्या मूळच्या बंगाली कवितेचे रूपांतर डॉ नरेंद्र जाधव यांनी केले आहे. ते देशातील आजच्या वातावरणाला लागू होते.

जिथं चित्त भयशून्य असेल, मस्तक सदैव ताठ असेल,

असाच माझा देशही जागृत होवो, या मुक्त स्वर्गी आता

ज्ञान अनिर्बंध होवो, न असो संकुचतेची व्यथा …….

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com