ढिंग टांग : इत्थेनाल, तित्थेनाल...सड्डे नाल!

इथेनॉलच्या शंभर टक्के वापराला परवानगी; गडकरींच्या सहीनंतर ‘ऊस इज द न्यू ऑइल’चा नवा डंका
Gastronomic Governance Codes: Deconstructing Political Vision Over Sabudana Vada and Pohe Tables

Gastronomic Governance Codes: Deconstructing Political Vision Over Sabudana Vada and Pohe Tables

Sakal

Updated on

‘सड्डे नाल रहोगे तो ऐश करोगे, जिंदगी के सारे मजे कॅश करोगे...’ या सुमधुर आणि मनात एक अनाहत नाद निर्माण करणाऱ्या स्वरगंधर्व दलेरसाहेब मेहंदी यांच्या बहारदार गीताचे स्वर आम्ही सहजपणे गुणगुणत असतानाच इथेनालच्या शंभर टक्के वापराला परवानगी देण्याबाबतच्या फाइलवर माननीय गडकरीसाहेबांनी स्वाक्षरी केली. तो दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा, असा होता. सरासरी साताठ ॲव्हरेज देणाऱ्या गाडीने अनपेक्षितरीत्या हायवेवर बावीसचे ॲव्हरेज दिल्यावर बसेल असा तो धक्का होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com