

‘Flower nahi, fire hai!’ — British Nandi’s political satire.
Sakal
आजची तिथी : श्रीपराभव नाम संवत्सर श्रीशके १९४८ आषाढ कृ. तृतीया.
आजचा वार : मंडेवार!
आजचा सुविचार : पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? पुष्पा...फ्लावर नहीं, फायर है मैं..! (थोर विचारवंत श्री. पुष्पा यांचे विचारपुष्प. पहा. ‘पुष्पा : द राइज’ हा महान बोधपट.)
*******