The article presents political ambition, leadership and protest politics through witty satire and symbolic storytelling.
Sakal
अमूबाळ : (खुशीखुशीत फोन करत) आदूदादा आहेस ना इथेच?
आदूबाळ : (थोरल्या बंधूंच्या थाटात) कुठे जाणार? घरातच आहे!!
अमूबाळ : (आणखी खुशीत) मीसुद्धा…मी तर सध्या सैपाकघरात आहे! तू कुठे आहेस?
आदूबाळ : (बुचकळ्यात पडून) किचनमध्ये मी सकाळीच गेलो होतो! पण तुला या तपशीलात का इतका रस?