ढिंग टांग : गहाळ दुव्याचा शोध..!

मुंबई-पुणे मार्गावरील ‘मिसिंग लिंक’चा थरारक प्रवास, मर्सिडिझच्या जीपमधून घाट, बोगदा आणि तलावाखालचा अनुभव सांगत विकासाच्या ‘कनेक्टिंग लिंक’ची राजकीय गोष्ट
Satirical Take: The 'Missing Link' Drive with the Golden Trio of Maharashtra Politics

Satirical Take: The 'Missing Link' Drive with the Golden Trio of Maharashtra Politics

Sakal

Updated on: 

नागपूरचा एक होनहार राजबिंडा युवक खंडाळ्याच्या घाटात मर्सिडिझची जीप भरधाव चालवत जाईल, असे कोणालाही वाटले नसते. पण मोदीजी है, तो मुमकिन है! (नमो नम: नमो नम: नमो नम:...) मीच तो युवक बरे!! मी स्वतः मिसिंग लिंकच्या उद्‍घाटनाला जीप चालवत नेली. ब्रिजवरून नेली, बोगद्यात नेली. अगदी लोणावळ्याच्या तळ्याच्या खालून नेली!!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com