ढिंग टांग : हिंदी में कायकू बोला..?

महाराष्ट्राच्या सभागृहात हिंदीत ‘भाडे के टट्टू’ची डायलॉगबाजी, मुख्यमंत्र्यांच्या भाषेवर सदू-दादूची टोकदार खुसपट
The latest Dhing Tang column highlights the Hindi speech controversy and Marathi identity with sharp political satire and humorous dialogue.

The latest Dhing Tang column highlights the Hindi speech controversy and Marathi identity with sharp political satire and humorous dialogue.

Sakal

Updated on

दादू : (सहज फोन फिरवत) म्यांव म्यांव...म्यांव म्यांव..!

सदू : (घुश्शात) ओळखला मी आवाज! दादूराया, दरवेळी तेच तेच टोमणे मारल्यासारखा तोच तोच मांजराचा आवाज काढू नकोस!

दादू : (डोळे मिचकावत) गंमत किया रे!! तुमच्या दादरमध्ये पाऊस काय म्हणतोय?

सदू : (शांतपणे) तुमच्या बांदऱ्यात पडतोय तेवढाच! तुम्हारा क्या चल रहा है?

दादू : (खुशाली सांगत) मज्जेत! वर्क फ्रॉम होम जारी है!!

सदू : (खास चौकस सुरात) झाली का रामरक्षा पाठ? परवा आंदोलनात धड वाचलीसुद्धा नाहीस!!

दादू : (ठणकावून) मला रामरक्षा तोंडपाठ येते!! पण मी ती तुमच्यासमोर का म्हणू? नाहीच म्हणणार? किंबहुना, नाही म्हंजे नाहीच म्हणणार! तुम्ही कोण मला रामरक्षा म्हणायला लावणारे?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com