ढिंग टांग : स्टँडप कॉमेडी शो..!

स्टँडप शोमधून परराष्ट्र धोरणावर टोल, ‘बेटा-मम्मा’ संवादातून राजकीय ढिंग टांग
A satirical stand-up comedy scene poking fun at political performances, foreign policy and contemporary Indian politics.

A satirical stand-up comedy scene poking fun at political performances, foreign policy and contemporary Indian politics.

Sakal

Updated on

बेटा : (विजयी मुद्रेने एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक..!

मम्मामॅडम : (पक्षकार्याची कागदपत्रे हातावेगळी करत) हं!

बेटा : (शाहरुख खानाप्रमाणे हात पसरून मम्मा, मैं कहां हूं, पता है? सातवे आसमान में!!

मम्मामॅडम : (आदेशावर सही करत) बरं! उतरा आता खाली! आंघोळ करून घ्या! फ्रीजमध्ये पास्ता ठेवला आहे, तो गरम करून खा!!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com