Ganeshotsav sakal
editorial-articles
अग्रलेख : हे शब्दब्रह्म अशेष…
घराघरांत श्रीगणरायांची गोजिरी मूर्त आज मखराधिष्ठित होईल. साग्रसंगीत प्रतिष्ठापना झाल्यानंतर अवघे घर-अंगण गणरायाच्या सहवासाने सुगंधित आणि प्रफुल्लित होईल.
अमेरिकी आयातशुल्कामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीमुळे देशी अर्थपंडित चिंतित झाले असले तरी या संकटातच आपल्या कल्पकतेला, सर्जनशीलतेला आणि उत्पादकतेला धुमारे फुटण्याची ही संधीही आहे. त्यासाठी गणेशचतुर्थीपेक्षा चांगला मुहूर्त कोणता असू शकेल?
घराघरांत श्रीगणरायांची गोजिरी मूर्त आज मखराधिष्ठित होईल. साग्रसंगीत प्रतिष्ठापना झाल्यानंतर अवघे घर-अंगण गणरायाच्या सहवासाने सुगंधित आणि प्रफुल्लित होईल. त्या वरदविनायकाच्या दर्शनहेळामात्रेच अष्टभाव आपापत: जागृत होतात.