nitish kumar narendra modi amit shah
sakal
‘प्रस्थापितविरोधी जनभावने’चा घटक सत्ताधाऱ्यांना दणका देतो, हे गृहीतक चुकीचे ठरवत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मोठा विजय मिळवला.
सत्तेत दीर्घकाळ राहिल्यानंतर ‘प्रस्थापितविरोधी जनभावने’चा घटक सत्ताधाऱ्यांना दणका देतो, हे गृहीत चुकीचे ठरवत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले.