अग्रलेख : मुत्सद्देगिरीची कसोटी

व्यापारासंबंधीच्या वाटाघाटींत वरचढ होण्याचा प्रयत्न म्हणून ट्रम्प भारतावर दबावतंत्राचा वापर करीत आहेत.
Donald Trump
Donald Trumpsakal
Updated on: 

व्यापारासंबंधीच्या वाटाघाटींत वरचढ होण्याचा प्रयत्न म्हणून ट्रम्प भारतावर दबावतंत्राचा वापर करीत आहेत. त्यापासून सावध राहून भारताला आपले हित सांभाळावे लागेल.

भारत व अमेरिका यांच्यातील व्यापारकराराच्या वाटाघाटी पूर्ण झालेल्या नसतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या उत्पादनांवर २५ टक्के आयातशुल्क लावणार असल्याचे जाहीर करून टाकले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com