hous of bamboo
sakal
नअस्कार! आपण ज्याला महाराष्ट्र म्हणतो तिथे सर्वसामान्यतः मराठी भाषक हिंदी किंवा इंग्रजीचा वापर जास्त प्रमाणात करतात, आणि मराठी भाषेत अनेक बोलीभाषा असून शिवाय शुद्ध प्रमाणभाषा नावाचाही एक प्रकार आहे. यापैकी आपण कुठली भाषा बोलावी, हे न कळल्यामुळे मराठी भाषकांचा गोंधळ उडाला असे काही भाषातज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्याला आपण सर्वसाधारणपणे मुंबई म्हणतो तिथे कुठलीच भाषा धड बोलली जात नाही.