अग्रलेख : भारताचे तेजोमय प्रतिबिंब

भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकावर पोहोचला. भारतासाठी शास्त्रीय आत्मभानाची आणि तंत्रज्ञानातील परिपक्वतेचीही साक्ष देणारी ही मोहीम आहे.
Indian Astronaut shubhanshu shukla
Indian Astronaut shubhanshu shuklasakal
Updated on

भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकावर पोहोचला. भारतासाठी शास्त्रीय आत्मभानाची आणि तंत्रज्ञानातील परिपक्वतेचीही साक्ष देणारी ही मोहीम आहे.

भारतीय अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात नवीन अध्याय लिहिला जात आहे. या पर्वाचे नायक आहेत ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था `नासा`च्या संयुक्त प्रयत्नांतून सुरू झालेल्या ‘ऑक्झिअम चार’ या खासगी व बहुराष्ट्रीय मोहिमेअंतर्गत, शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पोहोचले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com