lic and adani group
sakal
संस्थात्मक चौकटीवरील विश्वास ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असते. त्यामुळे ‘एलआयसी’च्या गुंतवणुकीसंदर्भातील आरोपांबाबत सरकारनेही स्पष्टीकरण द्यायला हवे.
‘युद्धात आणि प्रेमात सारे काही क्षम्य असते’, या उक्तीचा वापर आता जागतिक व्यापारयुद्धाच्या बाबतीतही केला जात असल्याचे दिसते. त्यामुळे आपल्या अपेक्षा पूर्ण न करणाऱ्या देशावर हरतऱ्हेने दबाव आणण्याचे प्रयत्न केले जातात, हे अमेरिकी सरकारचा सध्याचा कारभार पाहता स्पष्ट होते.