

India trade agreement
sakal
पीयूष गोयल
भारताने समृद्धीचा आणखी एक मार्ग खुला केला असून, दरडोई उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त असलेल्या समृद्ध युरोपीय देशांच्या समूहासोबत भारताने एक अभिनव व्यापार करार केला आहे. यामुळे भारतीय शेतकरी, मच्छीमार आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ''विकसित भारत २०४७'' या ध्येयाला गती मिळाली आहे.