ढिंग टांग : उपस्थितीची टक्केवारी...!

विधानसभेतील ३१.५८ टक्के उपस्थितीवरून ‘वर्क फ्रॉम होम’चा जाज्वल्य पुरस्कर्ता ठरलेले उधोजीसाहेब; विक्रमादित्यच्या रिपोर्ट कार्डातून उघड झालेला ‘जनप्रतिनिधी’चा हजेरीहिशोब
Political Satire: 'Dhing Tang' Column Humorously Exposes MLA Attendance Ratios

Political Satire: 'Dhing Tang' Column Humorously Exposes MLA Attendance Ratios

Sakal

Updated on

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे सोसायटी. वेळ : टाळण्याजोगीच!

चि. विक्रमादित्य : (खोलीचे दार टकटकवत) हाय देअर बॅब्स...मे आय कम इन?

उधोजीसाहेब : (आतूनच) नोप! उद्या या!! आज माझी सुट्टी आहे...

विक्रमादित्य : (तरीही खोलीचे दार ढकलून आत शिरत) अतिशय इंपॉर्टंट पॉइण्ट डिस्कस करायचा आहे! अर्जंटली!! वी मस्ट टॉक..!

उधोजीसाहेब : (अंथरुणाची आवराआवर करत) अर्जंट असेल तर उद्या या, काहीतरी किरकोळ असेल, तरच आत्ता वेळ देऊ शकेन!! महत्त्वाची अर्जंट कामं नेहमी वेळ घेऊन करावीत!

विक्रमादित्य : (हातातलं रिपोर्ट कार्ड फडकवत) बॅब्स, हे काय आहे?

उधोजीसाहेब : (मख्खपणाने) पुठ्ठा!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com