ढिंग टांग : कोट्‍समान, गळा, गर्दन वगैरे..!

‘ऑपरेशन टायगर’च्या यशानंतर ठाण्याच्या ‘सैताना’वरून राजकीय चिमटे, भोंगा बुलेटिनच्या इशाऱ्याला व्यंगात्मक उत्तर
Dhing Tang satire column by British Nandi on Maharashtra politics

Dhing Tang satire column by British Nandi on Maharashtra politics

Sakal

Updated on

माननीय सन्मित्र कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे) यांसी, सर्वप्रथम तुमचे हार्दिक अभिनंदन! ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाले. वाघाचा वाघोबा झाला! तुमची मान अभिमानाने उंचावली. कृपया आमची ओळख असू द्यावी! दिल्लीदरबारी उंच मानेने तुम्ही हिंडाल, तेव्हा आमचीही आठवण ठेवा, म्हंजे झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com