ढिंग टांग : दुबेजी इन सयाजी एक्सप्रेस..!

अहमदाबाद-मुंबई सयाजी एक्सप्रेसच्या थर्ड एसीच्या बोगीत एक उंचनिंच तरुण चढला. त्याने मस्तकावर हुडी परिधान केली होती.
Dhing Tang

Dhing Tang

sakal

Updated on: 

अहमदाबाद-मुंबई सयाजी एक्सप्रेसच्या थर्ड एसीच्या बोगीत एक उंचनिंच तरुण चढला. त्याने मस्तकावर हुडी परिधान केली होती. लांब बाह्यांचा टीशर्ट, डोईवर हुडी, हे वेषांतर महाराष्ट्राला अपरिचित नाही. हुडी परिधान करून सरकारे पाडणारे लोक या सह्याद्रीच्या भूमीत राहतात! सदरील उंचनिंच तरुणाने थर्ड एसीच्या बोगीत शिताफीने शिरकाव करून थेट वरचा बर्थ गाठला. या बोगीचे तिकीट तपासनीस ऊर्फ टीटी आम्ही होतो. त्याचीच ही कहाणी...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com