ढिंग टांग : बाबांची कृपा..!

भोंदू खरातच्या विरोधात अनेक नडलेल्या भगिनींच्या तक्रारी नोंदल्या जात आहेत.
bhondu baba

bhondu baba

sakal

Updated on

आदरणीय साहेब यांसी सास्टांग नमस्कार. पत्र लिहिणेस कारण कां की, मी एक साधासुधा नेता असून अत्यंत सच्छील आहे. भोंदू खरातच्या विरोधात अनेक नडलेल्या भगिनींच्या तक्रारी नोंदल्या जात आहेत, असे कळले. कालपर्यंत त्याच्याविरोधात दहा गुन्हे नोंद झाले होते. अकरावा गुन्हा नोंद करणेसाठी मी तयार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com