Political Struggle

Political Struggle

Sakal

ढिंग टांग : वाढदिवसाची तयारी…!

आजचा सुविचार : धन्य भाग सेवा का अवसर पाया..!
Published on

ढिंग टांग

आजची तिथी : विश्वावसु संवत्सर श्रीशके १९४७ भाद्रपद कृ. अष्टमी.

आजचा वार : संडेवार

आजचा सुविचार : धन्य भाग सेवा का अवसर पाया..!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) गेला महिनाभर नियोजनाच्या कामान निमग्न होतो. (मग्न वेगळे, निमग्न वेगळे!) वंदनीय, प्रात: स्मरणीय, प्रार्थनीय श्रीनमोजींच्या जन्मदिनानिमित्त काहीतरी उदात्त असे करावे, या विचाराने मी झपाटून गेलो आहे. (नमो नम:) शक्य असते, तर त्या दिवशी प्रत्यक्ष दर्शन घेऊन त्या चरणकमळांना मिठी मारली असती. पण असे काही न करता जनताजनार्दनाच्या सेवेत दिवस व्यतीत करा, असा संदेश त्यांनी धाडल्यामुळे नाइलाज झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com