हौस ऑफ बांबू : दो दिवाने शहर में…!

…पण पालेकरांनी ऐंशीव्या वाढदिवसाची संधी (शिताफीनं) साधून आपला आयुष्यभराचा ‘ऐवज’ही रसिकांसमोर पेश करण्याची तत्परता दाखवली, याची नोंद घ्यायला हवी. डॉ. श्रीराम लागूंनी ‘लमाण’ लिहिलं होतं, पालेकरांचा मात्र ‘ऐवज’ आहे.
The Spirit of Celebration in Pune
The Spirit of Celebration in Punesakal
Updated on

हौस ऑफ बांबू

नअस्कार! गेल्या आठवड्यात पुण्यात सर्वत्र (पक्षी : टिळकरोड ते लॉ कॉलेज रोड) गुढ्या-तोरणं लागली होती. मंगलध्वनी निनादत होता. दोन (पुण्यातील) जगप्रसिद्ध कलाकर्मींचे वाढदिवस मोठ्या थाटात आणि माटात साजरे झाले. या दोघांचीही मी फॅन आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com