ढिंग टांग : उंटाच्या शेपटीचा मुका...!

राजाधिराज उधोजीमहाराज अंत:पुरात अस्वस्थपणे येरझारा घालत आहेत. हवेतल्या हवेत अदृश्य तलवारीचे हात काढत आहेत.
dhing tang

dhing tang

sakal

Updated on

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : मोकळा!

राजाधिराज उधोजीमहाराज अंत:पुरात अस्वस्थपणे येरझारा घालत आहेत. हवेतल्या हवेत अदृश्य तलवारीचे हात काढत आहेत. मुखाने ‘है शाब्बास!’, ‘ऐसा लंबे करीन’, ‘हर हर महादेव’ अशा आरोळ्या ठोकत आहेत. थोड्या वेळाने दमून बसतात. अब आगे…

उधोजीराजे : (दम खात) कोण आहे रे तिकडे? जरा पाणी आणा, पाणी!

संजयाजी फर्जंद : (लगबगीनं प्रवेश करत) मुजरा महाराज! कशापायी याद केली?

उधोजीराजे : (दमगीर अवस्थेत) पाणी आणा रे कुणीतरी!

संजयाजी फर्जंद : (अदबीने) गरम की थंड?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com