ढिंग टांग : उभ्या उभ्या मैफलीत माझ्या..!

ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक..! धिस टाइम आयॅम बॅक विथ ए बँग?
Dhing Tang

Dhing Tang

sakal

Updated on

बेटा : (नेहमीपेक्षा दुप्पट उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक..! धिस टाइम आयॅम बॅक विथ ए बँग?

मम्मामॅडम : (पक्षकार्याच्या फायली बाजूला ठेवत) आलास? ये!! कसा झाला शो?

बेटा : (उत्साहात) नेहमीप्रमाणे हाऊसफुल्ल! टोटली सोल्ड आऊट!!

मम्मामॅडम : (समाधानानं) तू चांगलाच करतोस शो नेहमी! इंदूरला होता ना?

बेटा : (इंदुरी स्टायलीत) हौ!! बढिया झाला, बढिया..!! इंदुरी पोह्यांपेक्षा फर्मास...जिरावन मसाला मार के!!

मम्मामॅडम : (प्रश्नार्थक) इंदुरी पोहे? मी कधी ट्राय नाही केले...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com