ढिंग टांग : …औरों मे कहां दम था!

पक्षाचं काम करावं लागतं! पक्ष आपोआप चालतो का?
dhing tang
dhing tangsakal
Updated on

बेटा : (जोशपूर्ण एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण…मम्मा, आयॅम बॅक!

मम्मामॅडम : (पक्षकार्यात निमग्न…) हं!

बेटा : (आश्चर्यानं) हे काय? आर यु नॉट हॅपी टु सी मी?

मम्मामॅडम : (कागदपत्रांमधून लक्ष न काढता) आय ॲम हॅपी बेटा, पण आत्ता मी बिझी आहे…

बेटा : (कुरकुरत) एवढं कसलं काम असतं तुम्हा लोकांना?

मम्मामॅडम : (भराभर सह्या करत) पक्षाचं काम करावं लागतं! पक्ष आपोआप चालतो का?

बेटा : (दुप्पट आश्चर्यानं) मग मी काय करत असतो?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com