ढिंग टांग : दर्शनहेळामात्रे..!

तू येऊन गेलास, खूप बरं वाटलं!! बावीस वर्षांनी माझ्या घरी आलास…बाईस साल बीत गए!!
dhing tang
dhing tangsakal
Updated on

दादू : (रात्री उशीरा फोन फिरवत) म्यांव म्यांव..!

सदू : (शांत सुरात) बोल दादूराया, मी ओळखला तुझा आवाज!

दादू : (खुश होत) हुशार आहेस! एवढ्या रात्री फोन केला, जागा आहेस ना?

सदू : (सुस्कारा सोडत) फक्त साडेनऊ वाजताहेत, दादूराया!

दादू : (निरागसपणाने) तेच म्हटलं, बराच उशीर झालाय..!

सदू : (संयमाने विषय बदलत) तू येऊन गेलास, खूप बरं वाटलं!! बावीस वर्षांनी माझ्या घरी आलास…बाईस साल बीत गए!!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com