

Importance of Standing for Elected Representatives
Sakal
सर्व सरकारी अधिकाऱ्यांस सक्त सूचना-
ज्याअर्थी असे निदर्शनास आले आहे की, काही सरकारी अधिकारी आदरणीय लोकप्रतिनिधींशी मुजोरीने आणि बेमुर्वतीने आणि उद्धटपणे आणि अरेरावीने आणि शिष्टपणाने वर्तन करीत असून लोकनेत्यांचा एकाअर्थी अवमान करत असून, तसेच त्यायोगे लोकशाहीचीच पायमल्ली करीत आहेत, त्याअर्थी अशा अधिकाऱ्यांवर सक्षम अधिकाऱ्यांकडून कारवाई का करु नये, अशी नोटिस बजावणेत येत आहे.