ढिंग टांग : हर घर सिलेंडर..!

खूप मोठा प्रॉब्लेम झालाय! मला वाटतं आपण काहीतरी केलं पाहिजे! इराण आणि अमेरिकेचं वॉर थांबायचं नाव घेत नाही!
Dhing Tang

Dhing Tang

sakal

Updated on

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे सोसायटी. वेळ : सकाळची!

चि. विक्रमादित्य : (खोलीचे दार ठोठावत) हाय देअर बॅब्स...मे आय कम इन?

उधोजीसाहेब : (ओरडत) मी खोलीत नाहीए!

विक्रमादित्य : (आत शिरत) कमॉन बॅब्स, मला एका इंपॉर्टंट क्रायसिसवर डिस्कस करायचं होतं!

उधोजीसाहेब : (श्वास सोडून) परवानगीशिवाय आत येऊ नयेऽ...पण बोल आता!

विक्रमादित्य : (चिंतेच्या सुरात) खूप मोठा प्रॉब्लेम झालाय! मला वाटतं आपण काहीतरी केलं पाहिजे! इराण आणि अमेरिकेचं वॉर थांबायचं नाव घेत नाही!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com