ढिंग टांग : ऑपरेशन टायगर इन लंडन..!

दरवर्षी बांद्र्याहून लंडनची वारी करणारे वेगळे, आणि क्वचित ठाण्यातले किसन नगर सोडून लंडनला जाणारे वेगळे. पण कारणापरत्वे यावेळी ठाण्याच्या एका नागरिकाला लंडन गाठावे लागले.
Dhing Tang

Dhing Tang

sakal

Updated on

दरवर्षी बांद्र्याहून लंडनची वारी करणारे वेगळे, आणि क्वचित ठाण्यातले किसन नगर सोडून लंडनला जाणारे वेगळे. पण कारणापरत्वे यावेळी ठाण्याच्या एका नागरिकाला लंडन गाठावे लागले. इलाजच नव्हता. साहेबाच्या देशातून खास खलिताच आला : ‘हिज हायनेस हॉनरेबल मि. कर्मवीर भाईसाहेब ऑफ इंडिया, हे पत्र मिळेल तेव्हा तुमची प्रकृती छान असेल, अशी आशा आहे. सप्टेंबरच्या नऊ आणि दहा या तारखा कृपा करून इंग्लंडवासीयांसाठी राखीव ठेवाव्यात व आम्हाला उपकृत करावे ही विनंती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com