

Political Discipline and Internal Party Dynamics
sakal
बेटा : (कदमताल करत एण्ट्री घेत तालात-) ढॅ ण ट ढॅ ण…मम्मा, आयम बॅक!
मम्मामॅडम : (पक्षकार्याची कागदपत्रे हातावेगळी करत) हं!
बेटा : (ताठ उभे राहात) उपविश तरी म्हण मम्मा! पाठीला रग लागली आहे…
मम्मामॅडम : (मान वर करुन निरखून बघत) मग नीट उभा राहा की! हे काय?
बेटा : (पाय मोकळे, खांदे ढिले…) मी शिस्त आणतोय! आधी माझ्यात, मग पक्षात…!