dhing tang
sakal
तसे पाहू गेल्यास आम्ही जुने, एकनिष्ठ कार्यकर्ते आहो. ‘नेते सांगतील ती दिशा, नेते सांगतील तेवढ्या मिश्या’ हे आमचे पूर्वीपासूनचे धोरण राहिले आहे. बैठक लागली की तांतडीने आम्ही कमरेत वांकून सतरंज्या हातरु लागतो. प्रचाराला आम्ही सर्वात पुढे असतो.