ढिंग टांग : शुभेच्छांची शर्यत..!

अर्जंट मीटिंग लावली म्हणून आलो, नाहीतर मला एका शिबिराला जायचंय उद्या सकाळी!
dhing tang

dhing tang

sakal

Updated on

स्थळ : अज्ञात. वेळ : मध्यरात्री वेषांतराची. पात्रे : तीन!

दादासाहेब : (अंधाऱ्या रिकाम्या खोलीत प्रवेश करत) कुणी आहे हितं, की मीच पहिला?

भाईसाहेब : (अंधारातून) मी आधीच येऊन बसलोय! या की आत!!

दादासाहेब : (खुर्चीत स्थानापन्न होत) अर्जंट मीटिंग लावली म्हणून आलो, नाहीतर मला एका शिबिराला जायचंय उद्या सकाळी!

भाईसाहेब : (च्युइंगम चघळत) मी तर एका शिबिराहून आलो, आणि आपली मीटिंग झाली की लग्गेच दुसऱ्या शिबिराला पळणार! उद्याच्या दिवसभरात तर डझनभर आरोग्य शिबिरं आहेत!

दादासाहेब : (हात झटकत) कशापायी इतकं रक्त आटवताय?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com