ढिंग टांग : आमचा (ही) अर्थसंकल्प आणि जेन झी!!

आता जेनझी डोळ्यासमोर ठेवून बजेट केले म्हणजे काय केले? असे तुम्ही विचाराल, तर त्याचं उत्तर हेच- स्किबिडी!! म्हणजे…काहीच नाही! म्हंजे लोल,
Budget Confusion: Our Budget through Gen Z's Eyes

Budget Confusion: Our Budget through Gen Z's Eyes

sakal

Updated on

सर्वप्रथम आम्ही माननीय श्रीमती निर्मलाआंटी यांचे आभार मानू आणि उत्तम बजेट पेश केल्याबद्दल त्यांचे अभिनंदनदेखील करु. दॅट्स गॅस!! सभागृहात उपस्थित असतो, तर बाकेही बडवली असती, तूर्त आम्ही पालथ्या मुठीवर भागवू. निर्मलाआंटी यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हीही आमचे बजेट तयार केले. करावेच लागते. प्रपंच चालवणे ही फार्फार दुस्तर बाब आहे. रुपया कसा येणार? रुपया कसा जाणार? तूट कशी भरुन काढायची? असे अनेक प्रश्न आम्हालाही सोडवावे लागतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com