ढिंग टांग : होर्मुझ : काही सोपे तोडगे..!

होर्मुझच्या सामुद्रधुनीचे सामरिक महत्त्व आता सर्वांनाच माहीत आहे. घरोघर अनेक युद्धतज्ज्ञ जन्मलेले पाहून आमचा बौद्धिक अभिमान शिगेला पोचला आहे.
Dhing Tang

Dhing Tang

sakal

Updated on

होर्मुझच्या सामुद्रधुनीचे सामरिक महत्त्व आता सर्वांनाच माहीत आहे. घरोघर अनेक युद्धतज्ज्ञ जन्मलेले पाहून आमचा बौद्धिक अभिमान शिगेला पोचला आहे. तथापि, बऱ्याच अज्ञ जनांना साधी होर्मुझची सामुद्रधुनी कशाला म्हणतात, हेदेखील माहीत नाही. होर्मुझची सामुद्रधुनी कुंभमेळ्यात पेटवीत असावेत, असा समज नाशिकच्या एका गृहस्थांचा झाला होता. कुंभमेळ्यापर्यंत यावर तोडगा निघेल, असे ते छातीठोकपणाने सांगत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com