हौस ऑफ बांबू - सुंदरतेच्या सुमनावरचे दंव..!

पुण्यात ६ डिसेंबरला सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिवसभराचं साहित्य-संगीत संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व, लेखन आणि रसिकतेचा वारसा साजरा करणारा हा खास कार्यक्रम चुकवण्यासारखा नाही.
Sunitabai Deshpande’s Birth Centenary: A Literary Celebration in Pune

Sunitabai Deshpande’s Birth Centenary: A Literary Celebration in Pune

Sakal

Updated on

नअस्कार! आमच्या पुण्यात कधी कधी इतके सुंदर कार्यक्रम होतात की आपण पुण्यात राहातो याचं कवतिक वाटत राहातं. परवा मी मसापच्या सभागृहात असंच कुणाशी तरी बोलताना हेच बोलून दाखवलं तर, ‘‘पण तुम्ही कोथरुडला राहता ना?’’ असं खवचट उत्तर मिळालं. अशावेळी आपण पुण्यात राहातो, याचा वैताग येतो. पण पुढल्या शनिवारी मात्र छान कार्यक्रम होणाराय, त्याची मी आत्तापासूनच वाट पाहातेय. सुनीताबाई देशपांडे या माझ्या अतिशय लाडक्या लेखिका. त्यांचं ‘आहे मनोहर तरी..’ मी इतक्या वेळा वांचून इतक्या जणांपाशी इतकी बडबड केली की अनेकांना ‘आहे उदास तरी गमते मनोहर’ असा साक्षात्कार झाला. असू दे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com