ढिंग टांग : खालचा थर, वरचा थर…!

राजाधिराज उधोजीमहाराज अस्वस्थपणे अंत:पुरात येरझारा घालत आहेत. मधूनच ओठांची भेदक हालचाल करत आहेत.
Dhing Tang

Dhing Tang

sakal

Updated on

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : शिवाशिवीची.

राजाधिराज उधोजीमहाराज अस्वस्थपणे अंत:पुरात येरझारा घालत आहेत. मधूनच ओठांची भेदक हालचाल करत आहेत. शब्द ऐकू येत नाहीत. पण ऐकू येत नाहीत, हेच बरे आहे! मधूनच ते अदृश्य तलवारीचे हवेतल्या हवेत हात करत आहेत. समोर शत्रू नाही, हेही बरेच आहे! अब आगे…

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com